Monday, 14 November 2011

जिवन हे ऐक पिआनो सारख आहे

जिवन हे ऐक पिआनो सारख आहे
त्यामधील सफेद बटण हि तुमच्या आयुष्यातील आनंद दाखवतात
त्यामधील काळी बटण हि तुमच्या आयुष्यातील दुख दाखवतात
पण लक्ष्यात ठेवा .जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे पुढे जाता
तेव्हा हीच काळी बटण तुमच आयुष्य सुखी बनवतात 

No comments:

Post a Comment