Monday, 14 November 2011

" इश्य. " म्हणून मन खाली घालतच नाहीत हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

" इश्य. " म्हणून मन खाली घालतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
मी घाऱ्या डोळांचे कौतिक करावे
मग तिनेही गालात खुदकन हसावे
कसलेच काय आज काळ गालांना खळ्या त्या कशा पडतच नाहीत
पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत
माझा नवरा मी केव्हाच शोधलाय त्या सांगतात ऐटीत
घरून होकारासाठी थांबतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.....

No comments:

Post a Comment