Monday, 14 November 2011

दोन मुलीनी एकाच प्रकारचे टी-शर्ट घातले असतील तर

दोन मुलीनी एकाच प्रकारचे टी-शर्ट घातले असतील तर
मुलगी: त्या हलकट मुलीने माझी स्टाईल चोरली
.
.
.
... ... आणि दोन मुलांनी एकाच प्रकारचे टी-शर्ट घातले असतील तर
मुलगा: काय भावा सेम शर्ट आ गले लग जा
(तात्पर्य:मुल मनाची खूप चांगली असतात)

No comments:

Post a Comment