Thursday, 17 November 2011

प्रियकर आणी प्रेयसी दोघे 'झेड ब्रिज' वर बसलेले असतात.

प्रियकर आणी प्रेयसी दोघे 'झेड ब्रिज' वर बसलेले असतात.

प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे...

प्रियकर: हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!
...
प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय ना....!

No comments:

Post a Comment