तू हो म्हणाली असतीस तर सारेच प्रश्न सोडवले असते,
जीवनात प्रत्येक शर्यत हरत आलोय,
कदाचित प्रेमात तरी जिंकलो असतो,
तुझ्या होकाराने एका नविन आयुष्याची सुरवात केली असती,
तुझ्या नुसत्या हो म्हनन्याने मी हवेला देखिल मुठीत बांधले असते,
मुमताजच्या प्रेमासाठी शाहजानाने जमिनीवर ताजमहल बांधला होता, तू जर मला साथ दिली असतीस तर मी हवेत असे कित्येक ताज बांधले असते,जीवनात प्रत्येक शर्यत हरत आलोय,
कदाचित प्रेमात तरी जिंकलो असतो,
तुझ्या होकाराने एका नविन आयुष्याची सुरवात केली असती,
तुझ्या नुसत्या हो म्हनन्याने मी हवेला देखिल मुठीत बांधले असते,
मी जेथे तुला माझ्या प्रेमाची मागणी घातली होती,
त्याच मंदिरात जेव्हा आपण भेटलो होतो,
तेव्हा तुझा हात कुनाच्यातरी हातात होता,
मी मात्र तुझाच हात नव्याने शोधत होतो....
तेव्हा तुझ्या नजरेने नकळत प्रश्न केला होता,
आणखी तुला कोणी भेटलेच नाही,
पण तुला कसा सांगू तुझ्या जाण्याने कोणी भेटण्याची आशा राहिलीच नाही..
marathi matrimony | anandmaratha | pavitravivah | free matrimony | mangalashtak
I am extremely impressed along with your writing abilities, Thanks for this great share.
ReplyDelete