Thursday, 1 December 2011

रडू तर येत होत ... डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...

रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...
चेहरा तर कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत ....
... डोळ्याच रडणे हे कामच असत ....
कारण डोळे पाहणारे बरेच असतात ....
पण ....

मनाचे रडणे दिसत नाही...
कारण ...
मन जाणणारे कमी असतात.....

No comments:

Post a Comment