Monday, 5 December 2011

बिग बझार मध्ये प्रचंड गर्दी असते.. झंप्या दोन सुंदर मुलींना म्हणतो ..

बिग बझार मध्ये प्रचंड गर्दी असते..

झंप्या दोन सुंदर मुलींना म्हणतो .. " तुम्ही माझ्याशी ५ मिनिटे गप्पा मारू शकता का ?

त्या मुली म्हणतात..." म्हणजे कशासाठी ?"

झंप्या : अहो माझी GIRLFRIEND हरवलीय.. आणि मी कोणत्याही मुलीबरोबर बोलायला लागलो कि ती ५ मिनिटात असेल तिथून माझ्या समोर येईल....

No comments:

Post a Comment