"अरे जगायचे तसे जगा यार....
मी प्रेम करणारच नाही......
मला प्रेम करायचेच नाही.....
मी प्रेमापासून दूरच बरा.....
प्रेम म्हणजे पायावर दगड मारून घेणे.......etc
सोडा यार.........असे बंधनात राहून जगू नका
मुक्तपणे जगा.....स्वताभो वती नियमांची भिंत बांधू नका.
प्रेम वाईट किंवा चांगले नाहीयेय.....
ते जसे आहे तसे आहे
व्हायचे असेल तेव्हा होईलच.....
तुमचे नियम त्या मनावर ताबा नाही ठेऊ शकत.
आणि ताबा ठेवलाच तर आनंदी नाही राहू शकत.
आयुष्य असाही खूप सुंदर आहे........प्रे म ते अजून सुंदर बनवतं
आणि होतो प्रेमात त्रास........
मान्य आहे पण
"आदळतात जोरजोरात लाटा"म्हणून
समुद्रकाठचे दगड कधी त्या लाटांची कोणाकडे तक्रार करतात का?
नाही ना? मग तुम्ही का करता?
पण प्रेम प्रेम करत प्रेमाच्या मागे धावत बसू नका......
फिल्म्स बघता ना?मग जशी शीला-मुन्नी
लक्षात ठेवता तसे हे पण लक्षात ठेवा कि,
"Love is part of life,not heart of life"
व्हायचे असेल तेव्हा होईल.......
No comments:
Post a Comment