कधी ती मला खूप आवडते,
तर कधी अजिबात नाही...
कधी गुंतते मन तिच्यात,
तर कधी विचारही तिचा येत नाही..
वाटत कधी 'ती' दूर कधीच जाऊ नये
... तर कधी जवळ ती आल्यावरही मी बोलत नाही...
अस का होतं माझे मलाच कळत नाही,
तिच्यावर खरच करतो का मी प्रेम, हेच मला नक्की
कळत नाही.....
No comments:
Post a Comment