प्रेम सांगुन होत नाही.
ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................
जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................!!!!
No comments:
Post a Comment