Monday, 5 December 2011

ती येत होती, तो जात होता ती जात होती, तो येत होता

ती येत होती, तो जात होता
ती जात होती, तो येत होता
दोघांनाही वाटत होते की
एकमेकांना भेटावे,
भरपूर गप्पा माराव्यात,
पण ते कधीच शक्य होणार नव्हते,
कारण ती रात्र होती आणि तो दिवस होता.

No comments:

Post a Comment