Sunday, 18 December 2011

नेमकं असं होतं रोज तुझी आठवण आली, कि फोन करु वाटतो,

नेमकं असं होतं
रोज तुझी आठवण आली,
कि फोन करु वाटतो,
नंतर कळतं कि,
आता फोन तुझ्याजवळ नसतो!
कधी तु फोन करतेस,
अन् मी recieve करत नाही,
फोन silent वर असतो,
मला आवाजच येत नाही!
कधी अचानक तुझा फोन येतो,
मी हि recieve करतो,
प्रेमालाप रंगत असताना,
अचानक balence च संपतो!
कधी मूड मस्त असतो,
balence जबरदस्त असतो,
नेमकं त्याच क्षणी,
तुझा father तिथे असतो!
भले, असशील दुर,
मला दुर तु नाही,
करमतं का तुला गं ?
मला खरंच करमत नाही!......

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

सकाळ "म्हणजे फक्त सुर्योदय नसते.

सकाळ "म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते.
... !! शुभ प्रभात !!



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

थोडा वेळ नाचल्यावर मोर सुध्दा निघुन जातात,

थोडा वेळ नाचल्यावर मोर सुध्दा निघुन जातात,

त्याँच्या नकळत काही पिसं जागो जागी पडून राहतात,

असेच आयुष्यात काही माणसं काही क्षणच येऊन जातात,

स्वप्नाच्या वाटेवरती पाऊलखूणा ठेऊन जातात. -



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तू हो म्हणाली असतीस तर सारेच प्रश्न सोडवले असते,


तू हो म्हणाली असतीस तर सारेच प्रश्न सोडवले असते,
जीवनात प्रत्येक शर्यत हरत आलोय,
कदाचित प्रेमात तरी जिंकलो असतो,
तुझ्या होकाराने एका नविन आयुष्याची सुरवात केली असती,
तुझ्या नुसत्या हो म्हनन्याने मी हवेला देखिल मुठीत बांधले असते,
मुमताजच्या प्रेमासाठी शाहजानाने जमिनीवर ताजमहल बांधला होता, तू जर मला साथ दिली असतीस तर मी हवेत असे कित्येक ताज बांधले असते,

मी जेथे तुला माझ्या प्रेमाची मागणी घातली होती,
त्याच मंदिरात जेव्हा आपण भेटलो होतो,
तेव्हा तुझा हात कुनाच्यातरी हातात होता,
मी मात्र तुझाच हात नव्याने शोधत होतो....

तेव्हा तुझ्या नजरेने नकळत प्रश्न केला होता,
आणखी तुला कोणी भेटलेच नाही,
पण तुला कसा सांगू तुझ्या जाण्याने कोणी भेटण्याची आशा राहिलीच नाही..

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

Saturday, 17 December 2011

प्रेम रोगाची लक्षणे-

प्रेम रोगाची लक्षणे-

हे सर्व ‘कळत नकळत’च घडत असल्याने ह्या रोगाची अशी विशिष्ट लक्षणे नाहीत. परंतु, सामान्यतः खालील गोष्टी ह्या रोगाच्या बळी पडलेल्या व्यक्तीला होतात.

* विशिष्ट एका व्यक्तीच्या असण्याने/दिसण्याने/संपर्कात आल्याने अचानक प्रफुल्लीत होणे.
* ती विशिष्ट व्यक्ती सोडून दुसरे कोणीच व्यक्ती आपलेसे न वाटणे.
* सतत त्याच एका व्यक्तीबद्दल प्रेमभाव निर्माण होणे.
* व्यक्ती समोर आल्यावर धडधड वाढणे, घाम फुटणे, जीव कावरा बावरा होणे.
* त्या व्यक्तीसमोर काहीच बोलता न येणे.
* परंतु त्याच व्यक्तीसमोर सतत जाण्याची अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहण्याची इच्छा होणे.
* सतत त्याच व्यक्तीचे विचार येत राहणे. त्यामुळे व्यवस्थित झोपही न येणे. अथवा झोपेत त्याच
व्यक्तीबद्दल स्वप्न पडणे.
* मित्र/मैत्रिणी सोबत असतांना देखील एकटेपणा वाटणे.
* त्या व्यक्तीबद्दलच गप्पा माराव्या वाटणे.
* सर्व ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचा आभास होणे.



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,

...तुझी आठवण.....

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळयांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

मनात असतो विचारांचा काहूर तरी शब्दा येत नाहीत ओठांवर खूप काही सांगायचा असत तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर

मनात असतो विचारांचा काहूर
तरी शब्दा येत नाहीत ओठांवर
खूप काही सांगायचा असत
तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर

किती वेळा वाटत की आता
सोडून द्यावेत हे पाश मायेचे
पण नाही सुटत ते रेशमी बंध
आपल्याच नात्यातील कर्तव्याचे

रक्ताची नाती तर
"रेडीमेड" मिळतात
आणि बाकीची म्हणे
"कस्टमाइज़्ड" असतात

तरी "इट्स माइ चाय्स" हा
असतो निव्वळ एक भास
सगळा आधीच असत
"त्यानी" ठरवलेल खास

त्यातूनच मग जुळतात का
काहींचे सूर अनॉखे
आणि त्यालाच म्हणायचे का
आपण मैत्रीचे नाते?



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तो: उठ गं ये वेडू..... बघ तरी बाहेर सकाळ झाली.

तो: उठ गं ये वेडू.....
बघ तरी बाहेर सकाळ झाली.
ती: माहितीय रे मला...पण माझी झोप राहिली.
शी बाबा....का हि सकाळ झाली?
तो: सांगणार नव्हतो तुला.....
पण आता सांगूनच टाकतो...
एकदाचं माझं मन हलकं करून टाकतो....
ऐक,
"चंद्राचं सुख सूर्याला काही पहावलं नाही,
तुला पाह्ल्याशिवाय त्या वेड्याला काही राहवलं नाही,
तुझे झोपेतले सुंदर रूपच पहायचे होते त्याला,
पण स्व:तच्या प्रकाशाचा विसर पडला होता त्याला....
उतावळा तो बिचारा....त्याची हि घाई घाई झाली,
ह्या सगळ्या फंदात हि सकाळ झाली...."
ती : हो का ?
तो : हो....
पण मी त्या सूर्यापासून अजून काही तरी लपवले आहे.....
"उगाच तो बिचारा आशा करतोय ....
कारण त्याला हे माहीतच नाहीयेय...
त्याचा प्रकाश जितका लक्ख आहे,
माझा तुझ्यावर तितका नाही पण त्याहून जास्त हक्क आहे...
(शब्द नव्हते तिच्याकडे......ती फक्त लाजली)



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

Monday, 12 December 2011

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा, झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका.
तुम्ही तुमची स्वत:ची
किंमत स्वत:च निर्माण करा



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

एकटेपणाच्या उन्हात फिरुन मन बिचारं खुप खुप थकतं,

एकटेपणाच्या उन्हात फिरुन मन बिचारं खुप खुप थकतं,
डोळे न पुसता रडत रडत
आठवणींच्या सावलीत बसतं,
मन आणि नशीब यांच्यात कोणत्याच प्रकारचं
नातं नसतं,
नशीबात जरी कोणी नसलं
तरी मन वाट पहात बसतं



marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

छापा असोवा काटा असो, नाणे खरे असावे लागते,


छापा असोवा काटा असो,

नाणे खरे असावे लागते,

प्रेम असो वा नसो, 

भावना शुद्ध असाव्या लागतात,

तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी,

कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
.
.
पण
.
.
.
.
.
मने मात्र कायमची तुटतात..

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

Wednesday, 7 December 2011

"आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला कधी विसरायच नसतं,

"आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला कधी विसरायच नसतं,

गुलाबाला स्पर्श करताना काट्याच भान माञ ठेवायच असतं,

जीवन शुन्यातून उभ करायच असतं,

"आई वडिलांचे" ऋण फिटल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं.

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak



Entertainment


Webbhotell



आठवणीत नाही ठेवलीस तरी चालेल,

आठवणीत नाही ठेवलीस तरी चालेल,
पण विसरायचा प्रयत्न करू नको,
नाही बोललीस तरी चालेल,
पण लक्ष नसल्याचा बहाणा करू नको,
तुझ्यासाठी पूर्ण जग सोडायची तयारी आहे माझी,
पण तू दुसर्या कोणासाठी मला सोडून नको...

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

हे जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे

हे जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे," पुढच्या जन्मात आश्रू बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण"...... आणि जर तस झालंच, तर मी जगातील असा एकमेव नशीबवान प्रियकर असेल......

जो तुझ्या चमकणार्या सुंदर डोळ्यात जन्म घेईल,

तुझ्या गोड गालांवर राहील आणि

तुझ्या नाजूक ओठांवर शहीद होईल."

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

किती सहजच बोलते ती, किती सहजच हसते ती,

किती सहजच बोलते ती,
किती सहजच हसते ती,
आठवण आली तर किती सहज सांगते ती.....
अशी का आहे ती "सहजच"....
किती सहज बोलते,
..."विसरून जा मला!"
किती सहज बोलते ती रागाऊनही बोलताना...
पण तिचा तो "सहजच"
मला जरा अवघड जातोय "तिलाच" विसरताना

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

शिक्षक : मंग्या सांग बघू, काळ किती प्रकारचे असतात ?

शिक्षक : मंग्या सांग बघू, काळ किती प्रकारचे
असतात ?
.
.
.
मंग्या : ३ प्रकारचे, भूतकाळ , वर्तमानकाळ
आणि भविष्यकाळ ..........
.
.
.
.
शिक्षक : एक उदाहरण दे बघू ................


.
.
.
.
मंग्या : गुरुजी, काळ तुमची मुलगी बघितली , आज
पटवणार आणि उद्या पळवून नेणार

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

"दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दिपमाळ तयार होते,

"दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक
दिपमाळ तयार होते,
फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलहार तयार
होतो,
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की 'माणूसकीचं'
एक सुंदर नातं तयार होतं."

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं, स्वप्नातल् या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं,

तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं,
स्वप्नातल् या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.... .खूप खूप रडावं. ♥

कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तु ला ते अर्धवटच वाटावं.. ♥

मरणही असं..... तुज्या मिठीत यावं,
कि मरणानंतर हि ते मरण मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं,
कि दु:खाला पण माज्या आयुष्यात येताना कोडं पडावं.

ती : माझ्यात काय आवडतं? तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...

ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
... तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार
नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण...तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता.... मनात भरणारा..

रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’

रॉजर फेडरर म्हणाला,
‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’
मक्याने विचारलं,
.
.
.
‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

Monday, 5 December 2011

कुत्रा आणि मांजर दोघांचे खूप प्रेम असते.

कुत्रा आणि मांजर दोघांचे खूप प्रेम असते.
दोघे लग्न करायचे ठरवतात पण कुत्राच्या घरातून विरोध होतो ???????
.
.
.
.
का ?????????? ?
.
.
.
.
.
.
.
कारण मुलीला मिश्या असतात

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

बायको :- पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल

बायको :- पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल
नवरा :- झुरळ
बायको :- झुरळ का ?
नवरा :- कारण तू फक्त झुरळालाच घाबरते

marathi matrimony  |   anandmaratha    |     pavitravivah    |     free matrimony    |    mangalashtak

ती येत होती, तो जात होता ती जात होती, तो येत होता

ती येत होती, तो जात होता
ती जात होती, तो येत होता
दोघांनाही वाटत होते की
एकमेकांना भेटावे,
भरपूर गप्पा माराव्यात,
पण ते कधीच शक्य होणार नव्हते,
कारण ती रात्र होती आणि तो दिवस होता.

गब्बर - कितने आदमी थे? सांभा - सरकार दो आदमी थे

गब्बर - कितने आदमी थे?
सांभा - सरकार
दो आदमी थे
गब्बर - मुझे
गिनती नहि आती,
दो कितने होते है?
सांभा - दो, एक के बाद
आता है
गब्बर - और दो के पहले
क्या आता है?
... ... सांभा - दो के पहले एक
आता है
गब्बर - तो बिच में कौन
आता है?
सांभा - बिचमे कोई
नहीं आता
गब्बर - तो दोनों एकसाथ
क्यू नहींआते?
...
....
.....
......
सांभा - उल्लू के पठ्ठे,
कुत्ते, कमीने
गोली मारनी है तो मार
दे, तेरा नमक खाया है,
च्यवनप्राश नहीं.

बिग बझार मध्ये प्रचंड गर्दी असते.. झंप्या दोन सुंदर मुलींना म्हणतो ..

बिग बझार मध्ये प्रचंड गर्दी असते..

झंप्या दोन सुंदर मुलींना म्हणतो .. " तुम्ही माझ्याशी ५ मिनिटे गप्पा मारू शकता का ?

त्या मुली म्हणतात..." म्हणजे कशासाठी ?"

झंप्या : अहो माझी GIRLFRIEND हरवलीय.. आणि मी कोणत्याही मुलीबरोबर बोलायला लागलो कि ती ५ मिनिटात असेल तिथून माझ्या समोर येईल....

एकदा मुंगी आणि हत्तीचं लग्न होतं....

एकदा मुंगी आणि हत्तीचं लग्न होतं....

हत्ती दुसऱ्याच दिवशी मरतो...

तर मुंगी काय म्हणते....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हे भगवान..!! तू हे काय केलंस..!! आता माझं सगळं जीवन याची कबर खोद्ण्यातच जाईल...!!!

चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.

चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.

प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहें, तोच खरा श्रीमंत... ...!!!!!!!!!!!

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

एक शवयात्रा में अर्थी के आगे एक कुत्ता चल रहा था और उसके पीछे सैकड़ों व्यक्तियों की लम्बी लाइन चल रही थी...

एक शवयात्रा में अर्थी के आगे एक कुत्ता चल रहा था और उसके पीछे सैकड़ों व्यक्तियों की लम्बी लाइन चल रही थी...
एक राहगीर ने हैरान होकर पूछा, "भाईसाहब, अर्थी के आगे चलता हुआ कुत्ता बहुत अजीब लग रहा है, यह किसकी अर्थी है...?"
व्यक्ति ने जवाब दिया, "यह मेरी पत्नी की अर्थी है, और उसकी मौत इस कुत्ते के काटने से हुई है..."
राहगीर ने तुरन्त कहा, "क्या आप एक दिन के लिए अपना कुत्ता मुझे उधार देंगे...?"
व्यक्ति बोला, "तुम्हें क्या लगता है, अर्थी के पीछे चल रहे ये सैकड़ों लोग मेरी पत्नी के रिश्तेदार हैं... ये सब भी कुत्ता लेने ही आए हैं... जाओ, तुम भी लाइन में लग जाओ..."

झंप्या ची मैत्रीण भाऊक झालेल्या मनाने:- मला कि नाही पावसात भिजायला खूप आवडते कारण त्या मध्ये मी रडते आहे कि नाही हे कोणालाच कळत नाही....

झंप्या ची मैत्रीण भाऊक झालेल्या मनाने:- मला कि नाही पावसात भिजायला खूप आवडते कारण त्या मध्ये मी रडते आहे कि नाही हे कोणालाच कळत नाही....
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
झंप्या तिची खेचत :मला कि नाही हिवाळा खूप आवडतो कारण त्यात तुला कय कोणाला सुद्धा कळत नाही कि मी सिगारेट ओढत आहे ते.!!!!!!

शब्दात गुंतलो मी. तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,

शब्दात गुंतलो मी.
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही,
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
... अन प्रेम करायच राहुनच गेलं...

तिचा होकार असतानाही,
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन...

रितेश देशमुख : बाबा, मी राजकारणात येऊ इच्छितो. काही टिप्स द्या ना

रितेश देशमुख : बाबा, मी राजकारणात येऊ इच्छितो.
काही टिप्स द्या ना

विलासराव : बाळा, राजकारणाचे धडे मोठे कठीण
असतात. चल, मी तुला पहिला धडा समजावून
... सांगतो..

असे म्हणून विलासरावांनी रीतेष ला टेरेसवर पाठविले व
स्वत: खाली येऊन थाम्ब्ले

विलासराव : वरून खाली उडी मार बाळा..

रितेश : एवढय़ा उंचावरून उडी मारली तर माझे
हात-पाय मोडतील की..

विलासराव : घाबरू नकोस. मी आहे ना..

रितेशने धीर एकवटला व धाडकन उडी मारली व
तोंडावर दाणकन् आपटला..

विलासराव : हा राजकारणाचा पहिला धडा.
राजकारणात आपल्या बापावरही विश्वास ठेवू
नये..

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!!

Sunday, 4 December 2011

प्रियकर म्हणतो प्रेयसी ला , "आपण 1 गेम खेळु

प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु...."

प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...

मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे''
ते पण जर तु होकार देणार असशील तर..

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये!!

सर्वात जास्त त्रास कधी होतो समोरची व्यक्ती आपल्यावरती

सर्वात जास्त त्रास
कधी होतो समोरची व्यक्ती आपल्यावरती
प्रेम करत नाही हे समजल्या वरती ?
कि त्या व्यक्तीच दुसऱ्यावरती प्रेम आहे
हे समजल्यावर ?

"अरे जगायचे तसे जगा यार.... मी प्रेम करणारच नाही......

"अरे जगायचे तसे जगा यार....
मी प्रेम करणारच नाही......
मला प्रेम करायचेच नाही.....
मी प्रेमापासून दूरच बरा.....
प्रेम म्हणजे पायावर दगड मारून घेणे.......etc
सोडा यार.........असे बंधनात राहून जगू नका
मुक्तपणे जगा.....स्वताभो वती नियमांची भिंत बांधू नका.
प्रेम वाईट किंवा चांगले नाहीयेय.....

ते जसे आहे तसे आहे
व्हायचे असेल तेव्हा होईलच.....

तुमचे नियम त्या मनावर ताबा नाही ठेऊ शकत.
आणि ताबा ठेवलाच तर आनंदी नाही राहू शकत.
आयुष्य असाही खूप सुंदर आहे........प्रे म ते अजून सुंदर बनवतं
आणि होतो प्रेमात त्रास........

मान्य आहे पण
"आदळतात जोरजोरात लाटा"म्हणून

समुद्रकाठचे दगड कधी त्या लाटांची कोणाकडे तक्रार करतात का?
नाही ना? मग तुम्ही का करता?

पण प्रेम प्रेम करत प्रेमाच्या मागे धावत बसू नका......
फिल्म्स बघता ना?मग जशी शीला-मुन्नी

लक्षात ठेवता तसे हे पण लक्षात ठेवा कि,

"Love is part of life,not heart of life"
व्हायचे असेल तेव्हा होईल.......

प्रेम सांगुन होत नाही. ते नकळत होत.

प्रेम सांगुन होत नाही.
ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................
जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................!!!!

तुला विसरायचा प्रयत्न नाही करणार

तुला विसरायचा प्रयत्न नाही करणार
वाईट मार्गावर तर मुळीच नाही जाणार
तुझ्या होकाराची वाट बघत बघत
भवितव्य सुधरवायच्या तयारीला लागणार
कारण मला खत्री आहे कि तू फक्त माझीच होणार...

चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....

चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ... ... ... ... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग....
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग........

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे?????

तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.
...
तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.

तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.

तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.

तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.
तो एक क्षण तो एक क्षण......

मला ते दिवस हवे आहेत ... .................. सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...

मला ते दिवस हवे आहेत ... ..................
सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ..................
दिवसभर चीनचा ,कैर्या पाडत उनाडक्या करायच्या ...
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आई कडे icecrm साठी हत्त करायचा ...
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा ...
मला ते दिवस हवे आहेत ..................
पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे ...
मित्रांची निर्मल मैत्री असायची
कदीच ती स्वार्थी नसायची ...
मला ते दिवस हवे आहेत ... ...............
एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गम्मत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची ...
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रतेक दिवस नवीन सुख आणायचा ...
माज्या लाडिक बोलण्याचा सर्वाना कौतुक असायचे ..
माज्या हुशारीचे बक्षीस भेटायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ...
आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचा कडून च कळायचे ...

Friday, 2 December 2011

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"

एके दिवशी यमदुत गण्याचे प्राण हरण करण्यासाठी आला..

एके दिवशी यमदुत गण्याचे प्राण हरण करण्यासाठी आला..
गण्या : पण मी तुझ्याबरोबर यायला अजिबात तयार नाही..
यमदुत: पण तुझे नाव माझ्या लिस्ट मधे सगळ्यात वरती पहिले आहे.
मला तुला न्याव्हेच लागेल... गण्या : मग माझी एक अट पूर्ण कर...तू आता माझ्या बरोबर काहीतरी खाऊन घे...मग आपण निघू... यमदुत: ठीक आहे...
गण्या ने यमदुताच्या जेवणात गुंगीचे(झोपेचे) औषध मिसळले...
जेवण झाल्यावर यमदुत काही वेळ झोपी गेला.... तोपर्यंत गण्याने यमदुताच्या लिस्ट मधील त्याचे पहिले नाव खोडून सगळ्यात शेवटी लिहिले... यमदुत मस्त झोपेतून उठल्यावर खुश होऊन गण्याला म्हणाला
मी तुझ्यावर खूप खुश आहे.. त्यासाठी आता मी माझ्या लिस्टमधून सगळ्यात शेवटी असलेल्या
व्यक्तीला नेतो....
मोरल : मृत्यू कोणालाही चुकत नाही, जे विधी लिखीत आहे, ते घडतेच..

एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन..

एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन..
..
..
..
..
.. ..
..
..
परीक्षा..
..
.. .. दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि
घरचे आरती पण ओवाळतात..

कधी ती मला खूप आवडते, तर कधी अजिबात नाही...

कधी ती मला खूप आवडते,
तर कधी अजिबात नाही...
कधी गुंतते मन तिच्यात,
तर कधी विचारही तिचा येत नाही..
वाटत कधी 'ती' दूर कधीच जाऊ नये
... तर कधी जवळ ती आल्यावरही मी बोलत नाही...
अस का होतं माझे मलाच कळत नाही,
तिच्यावर खरच करतो का मी प्रेम, हेच मला नक्की
कळत नाही.....

एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.

एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.

जावई चटकन पाण्यात सूर मारून तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात एक नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासूबाईंकडून सप्रेम भेट!'

नंतर दुसऱ्या जावयाला घेऊन नदीकाठी जाते, पुन्हा पाय घसरून पडल्याचे नाटक करते. जावई ढिम्म हलत नाही... बिच्चारी सासू वाहून जाते.
.
.
.
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जावयाच्या दारात नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासरेबुवांकडून सप्रेम भेट!'

Thursday, 1 December 2011

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....? सोडुन गेलीस मला मी झुरावं किती.....

वेडे माझे मन गं !
समजावु किती.....?
सोडुन गेलीस मला
मी झुरावं किती.....?
येशील ना गं भेटायला वाट
... पाहावी किती....?
नावरुप नसणारी असतात
काही नाती.....
मग ती नाती टिकवताना समाजाची का
भिती....?
समजुन का घेत नाहिस मला
मी झुरावं
किती.....?
आज येईन ऊद्या येईन
गेली सुट्टी सरुन......
कधी येशील जेव्हा मी जाईन
मरुन.....
प्रेम नाहिस करत माझ्यावर
माहित आहे
मला.....
जाण ठेवावी काही गोष्टींची
भान आहे
तुला......
झालीस तु दुसऱ्‍याची
मी झुरावं
किती......?
एक वेडा बसला लावुनी
तुझी आस......
तीच आस बनु नये
त्याच्या जिवनाचा फास......
तुच सांग ना मी विश्वास कुणावर
ठेवु.....?
प्रत्येक क्षण , दिवस मी झुरावं
किती.....?
दोन घटकेच्या आयुष्यात मी मरावं
किती....?
मी मरावं किती....?

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ, आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ, खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मला हसविते ती मला रडविते ती जगावे कसे ते मला शिकविते ती

मला हसविते ती मला रडविते ती
जगावे कसे ते मला शिकविते ती

तिचे आणि माझे असे खोल नाते
तिला पाहता सूख दाटून येते
निराशा कधी ठाव घेता मनाची
नवे गीत गाऊ मला सुचविते ती

पळे दूर चिंता तिला भेटण्याने
मना ये उभारी तिला सांगण्याने
जगाचे उन्हाळे कधी तीव्र होता
तिच्या पावसाने मला भिजविते ती

तिला दुःख येवो न चिंता कधीही
तुला देवबापा मनी प्रार्थना ही
तिची साथ मिळता खरे स्वप्न होते
कहाणी निराळी अशी घडविते ती

वार्‍यासंगे पदर तुझा हळुवार उडत होता..... भिरभिरणारा वारा सुध्दा त्याच्या कुशीत शिरत होता.....

वार्‍यासंगे पदर तुझा
हळुवार उडत होता.....
भिरभिरणारा वारा सुध्दा
त्याच्या कुशीत शिरत होता.....

कधी पदरास झटका देई
तर कधी प्रेमाने विळखा घाली.....
अल्लड वार्‍याचा हा खेळ
तुला मात्र उमगलाच नाही.....

उडणारा पदर तुझा
मन माझे भुलवत होता.....
नाना स्वप्ने मनी पालवत
प्रेमाचे तरंग फुलवित होता.....

साद घालिते मन माझे
प्रितीचे हे फुल कोवळे.....
अलगद उमले हृदयप्रीत ही
अबोल मनीचे भाव बोलके.....

रडू तर येत होत ... डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...

रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...
चेहरा तर कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत ....
... डोळ्याच रडणे हे कामच असत ....
कारण डोळे पाहणारे बरेच असतात ....
पण ....

मनाचे रडणे दिसत नाही...
कारण ...
मन जाणणारे कमी असतात.....

तो तिला म्हणाला . . . जिना सिर्फ मेरे लिये

तो तिला म्हणाला
.
.
.
जिना सिर्फ मेरे लिये
.
.
.तो तिला म्हणाला .
.
.
जिना सिर्फ मेरे लिये
.
.
.
ती म्हणाली

ठीक आहे मी लिफ्ट ने जाते...!!!

कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,

आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं,
या चातकाला व्याज मागता येत नाही.

कितीही ठरवलं,
तरी तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,

उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं,
तरी मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही.

नशीबवान तर सगळेच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो...

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो...
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो...
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो...
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो.....
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो...
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो ..

एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिस ला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -" काहो ! पेरू चा पापा घेतला ना ?

एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिस ला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -" काहो !
पेरू चा पापा घेतला ना ?
.
पहिले वाड्यातला बायका हसायला लागल्या,मग चिडायला लागल्या.
.
एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले -" अहो एवढा रसिकपणा ठीक नाही,
.
आमच्या मुला आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहे. हे सर्व बंद करा आता.
.
काकू: मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहो " पेरू चा पापा घेतला ना " याचा अर्थ काय
.
तो आम्हाला काय समझत नाही का?
काकू: त्यात काय गैर आहे?
वाड्यातला बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
काकू: " पेन,रुमाल,चाव्या,पास, पाकीट घेतले ना ? काकू नी निमुटपणे उत्तर दिले.