Wednesday, 19 October 2011

काही भाव बोलून जातात , तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो.

काही भाव बोलून जातात , तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो.

ओली हवा धुंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते ..

काही नाती ओढ लावतात, ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते..

तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे, याला खूप महत्व असते....

No comments:

Post a Comment