Thursday, 20 October 2011

•रजनीकांतने एकदा एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ मारली होती

•रजनीकांतने एकदा  एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ  मारली होती. आज  त्याच्या वारशांना
  आपण जिराफ म्हणून ओळखतो
 
  •रजनीकांतने एकदा  मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!
 
  •बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण
  रजनीकांतने एका  कोप-याला  लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या
  गळ्याभोवती फास  आवळून तुमचा जीव  घेऊ शकतो

No comments:

Post a Comment