Thursday, 20 October 2011

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो, 

पण वाचणारे आपण असतो. 


जीवनात खुप काही हव असत, 


पण पाहिजे तेच भेटत नसत,


सर्व काही नशीबात असत,


पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत...!

No comments:

Post a Comment