नात्यांचे मखमली पदर उलगडण्यासाठी जगावं,
प्रेमाने कोणी साद घातली तर हुंकारण्यासाठी जगावं,
जीवन जर कोडे असेल तर ते सोडवण्यासाठी जगावं,
जीवनाचे सुंदर पैलू उलगडण्यासाठी जगावं ,
खुश असतात सर्वजण तुम्ही खुश असल्यावर ,
म्हणून सगळ्यांना हसत ठेवण्याकरता आपणही हसत जगावं ...............

No comments:
Post a Comment