Saturday, 22 October 2011

महाराष्ट्रातील एक सत्य घटना .........

महाराष्ट्रातील एक सत्य घटना .........

एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्या प्रेमात वेडी होती.

पण अचानक हे मुलीच्या वडिलाला माहिती झाले .

मुलीच्च्या वडिलांनी विजेवर चालणार्या कटर मशीन वर मुलाचे डोके ठेवले आणि ते काटणार तेवढ्यात वीज गेली.

तर तो मुलगा जोरात ओरडला " महाराष्ट्रातील लोड शेडींग जिंदाबाद आणि कान्गेस सरकार अमर रहे "

No comments:

Post a Comment