Wednesday, 19 October 2011

फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं?

फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं?

त्यात काय एवढं,


त्यांनी फक्त आयुष्याचं एक साधं-सोप्पं तत्वज्ञान वापरलं.

ते हेच की,


... “माणसाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यापेक्षा दुसर्‍याच्या आयुष्यातच जास्त रस असतो.”

म्हणजे आपल्या गावठीत...


“आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्‍याचं पाहायचं वाकून.

No comments:

Post a Comment