Tuesday, 18 October 2011

3 गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात

3 गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात

१ आई - वडील

२.शरीर
...
३. तारुण्य

3 गोष्टी आयुष्यात विचार करून करा

१. प्रेम

२. बोलणं

३. निर्णय

3 गोष्टी आयुष्यात कोणाचीही वाट बघत नाहीत

१. मृत्यू

२. वेळ

३. वय

3 गोष्टी आयुष्यात छोट्या समजू नका

१. कर्ज

२. वचन

३. रोग

3 गोष्टी आयुष्यात खूप त्रास देतात

१. मित्र

२. बायको

३. प्रेयसी

No comments:

Post a Comment