Wednesday, 23 November 2011

आज तू कुठे अन मी कुठे

आज तू कुठे अन मी कुठे
शोधतो मी तुला जिथे तिथे
मनावर माझ्या तुझाच पहारा
आता फक्त तुझ्या आठवणींचा सहारा
प्रत्येक चेहऱ्यामध्ये शोधतो चेहरा तुझा
सांग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा
डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब म्हणतो
सांग ना तुझ्याविना राहू कसा
सांग ना तुझ्याविना राहू कसा ..

No comments:

Post a Comment