चालता चालता कधीतरी ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच.
ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच?
दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच?
दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे, आतुन रडतानाही दुस-याला हसवायच...
जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच.
ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच?
दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच?
दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे, आतुन रडतानाही दुस-याला हसवायच...
No comments:
Post a Comment